
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

महाराष्ट्र :"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
Aaditya Thackeray in Shiv Sena UBT: आदित्य ठाकरे यांची पक्षाच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्याचा ठराव या बैठकीत एकमताने मंजूर केला जाऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. ...

व्यापार :₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
Share Market Update: अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा संवाद सुरू होण्याच्या आशेनं आज देशांतर्गत शेअर बाजारात मोठी तेजी पाहायला मिळाली. ...

आंतरराष्ट्रीय :अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
काळ्या यादीत टाकलेल्या एका इराणी सुपरटँकरने अमेरिकेची नाकेबंदी झुगारून होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडली आहे. इराणी नौदलाने सांगितले की, ट्रॅकर चालू असलेल्या या टँकरने आंतरराष्ट्रीय सागरी हद्दीतून इराणी किनाऱ्यावर सुरक्षितपणे प्रवास केला. ...

राष्ट्रीय :याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलातून राजकारणाची सुरूवात करणारे सम्राट चौधरी आता भाजपाचे बिहारमधील पहिले मुख्यमंत्री बनले. पण, भाजपाच्या इतर नेत्यांना मागे सारत मोठ्या पदावर पोहोचलेले चौधरी एकमेव नाहीत. ...

महाराष्ट्र :५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Pratap Sarnaik ST Bus News: मोठ्या विभागांचा वाढता तोटा गंभीर चिंतेचा विषय आहे, असे प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे. ...

राष्ट्रीय :कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
या फोटोमध्ये पंतप्रधान मोदी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या कानात काहीतरी बोलताना दिसत आहेत. याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ...

भक्ती :Vastu Shastra: घरात सुख-समृद्धी हवी आहे? मग एकदा भिंतीवरची चित्र बदलून पाहाच!
Vastu Tips: वास्तू शास्त्रानुसार, आपल्या घरातील भिंतींवर आपण जी चित्रं लावतो, ती केवळ सजावट नसून आपल्या आयुष्यातील ऊर्जेवर (Energy) मोठा प्रभाव पाडतात. 'कामधेनु' ही सर्व इच्छा पूर्ण करणारी गाय मानली जाते, पण तिच्यासह इतर काही खास चित्रांचा मेळ घातल्य ...

राष्ट्रीय :हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
वेदांता पॉवर प्लांटमध्ये ७०० डिग्री वाफेच्या स्फोटामुळे १७ जणांचा मृत्यू झाला आहे. ...

आंतरराष्ट्रीय :पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
सप्टेंबर २०२५ रोजी पाकिस्तान आणि सौदी अरेबिया यांच्यात संरक्षण करार झाला होता. या करारानुसार जर एखाद्या देशावर हल्ला झाला तर तो हल्ला या दोन्ही देशांवरील हल्ला मानला जाईल ...

क्रिकेट :IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
MS Dhoni Fitness in CSK IPL 2026: धोनीच्या भूमिकेकडे चेन्नई सुपर किंग्जचेही लक्ष लागले आहे ...

